top of page

दृष्टीकोन (Perspective) 👁️‍🗨️

  • Feb 27, 2022
  • 1 min read

Updated: Aug 10, 2022

For all the bewildered travelers, in pursuit of some or the other goal, wondering how did they miss the life they were promised. A few words in Marathi to capture the beauty of perspective & thus a soulful life 💕


अंदाहरून आले जरा,तू चिंतेत तल्लीन पुरा;
मायेच्या सरी बेभान बरसल्या, तू अडोश्यात अंग चोरत चिंता कवट्ल्ल्या;
कोवळी किरणे तुला चाचपडू लागली, येणाऱ्या आनंदाचं साकडं घालू लागली;
क्षणभर वरती पाहण्याचा हट्ट होता,अनुभवाचा पक्षपात सारून नव अनुभूतीचा हट्ट होता;
आयुष्याचा इंद्रधनुष्य नेहमीच बहरला, पण तू धेयवेडा प्रवास सुखास मुकला अन् अर्ध्या मनाने क्षणभर वरती पाहून पुढे सरकला....

Comments


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2035 by Train of Thoughts. Powered and secured by Wix

bottom of page